विदर्भ प्रतिनिधी रजा शेख कलंकित राजकीय किरीट सोमय्या अश्लील कृत्याचा नेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी, शिवसेना, युवासेना तर्फे जोडे मारून निषेध करण्यात आला या प्रसंगी महिला शहर प्रमुख आशा मीसळे, वंदना मीसळे, रंगारी ताई, तालुका प्रमुख नितीन माकोडे, शहरप्रमुख खुशाल मिसाळ, युवा सेना जिल्हा प्रमुख संकेत ठाकरे, युवा सेना विधानसभा उपाध्यक्ष नितीन कराडे, तालुका संघटक अनिल चव्हाण, शहर संघटक गजानन दहेलकर, जय माहूरे, शहर प्रमुख विनोद रंगारी, प्रमोद राणे,मुश्ताक भाई, अशोक फुलझेले, ज्ञानेश्वर भांडे, बंडू देशमुख, सुधाकर सरोदे, अंकुश नारिंगे, दिलीप माहुरे, राहुल गुल्हने, अजय अवघड, सचिन निम्रट, मनोज शेंदुर्कर, विशाल व्यवव्हारे, अर्जुन राठोड, सुरेश बगमारे, सतीश बांते, विशाल नाईक प्रणय बोबडे, अंकुश गावंडे, उमेश शेंडुरकर, विनोद डोंगरे, चेतन उघडे, विकास पंडित, यशवंराव कवासे आणि असंख्य शिवसैनिक उपस्थीत होते.....