माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेर तालुका व शहर युवा सेनेच्या वतीने शिवसेना कार्यालय नेर येथील रक्तदान शिबिर घेण्यात आले
By -
July 28, 2023
0
विदर्भ प्रतिनिधी रजा शेख: दिनांक 27, 7,2023 गुरुवारला माननीय माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेर तालुका व शहर युवा सेनेच्या वतीने शिवसेना कार्यालय नेर येथील रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये 147 रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले तसेच त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला माजी मंत्री संजय भाऊ देशमुख विधानसभा सहसंपर्कप्रमुख स्नेहल भाऊ भाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सॅकेत ठाकरे, तालुकाप्रमुख नितीन माकोडे शहर प्रमुख खुशाल मिसाळ प्रमोद राणे प्रा चंद्रकांत तनमने निखिल पाटील जैत रवीकिरण राठोड फुलझले मुस्ताक भाई शेख गजानन दहेलकार राजकिरण राठोड नितीन कराळे मिथुन मोंढे जय माहुरे विनोद रंगारी मनोज शेंदुरकर अनिल महाजन सौ वंदना उके सौ वंदना मिसळे सौ गावंडे ताई बंडूभाऊ देशमुख गणेश ढोले प्रमुख प्रशांत गावंडे अंकुश गावंडे प्रणय बोबडे सुभाष खरडकर उमेश शेंदुरकर डॉक्टर पटेलबन्सी राणे आगासे अंकुश नारिंगे अमोल जयसिंगपूर दुर्योधन चव्हाण राहुल गुल्हाने रुपेश वहिले सचिन निम्रट प्रफुल अगलदरे अवघड यादव कवासे असंख्य शिवसैनिक हजर होते
Tags: