सावळी सदोबा: विदर्भ प्रतिनिधी रजा शेख: पोलिस चौकी येथे -पारवा पोलीस स्टेशन ठाणेदार विनोद चव्हाण यांना -स्व.वसंतरावजी नाईक साहेब यंग फाउंडेशन तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थिती सांगितले की या ठिकाणी बरेच दिवसांपासून तैलचित्र जवळील अतिक्रमण दिवसेंन वाढत असल्यामुळे राष्ट्रीय नेते नाईक साहेब शेतकऱ्यांचे कैवारी असल्याने ग्रामस्थांना या बाबत खंत वाटल्याने अनेक कार्यकर्ते आपसात चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले या करिता कायद्याच्या चौकटीत राहून निवेदन देण्यात आले.अतिक्रमन हटविण्याचे आश्वासन दिले आहे पारवा पोलीस स्टेशन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी यावेळी उपस्थित.मिलींद चव्हाण.सुरेश पवार.विनोद चव्हाण.अविनाश चव्हाण.सुरेश राठोड.सुनिलभाऊ राठोड.रमेश राठोड.राम पवार.नविन चव्हाण.किशोर चव्हाण.सुरेश राठोड.खुशाल जाधव.रोहित राठोड.सुदेश पवार.परिसरातील बरेच युवा कार्यकर्ता उपस्थिती निवेदन देण्यात आले आहे.
स्व.वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्रा जवळील अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन देण्यात आले
By -
June 23, 2023
0

Tags: