विदर्भ प्रतिनिधि रजा शेख
मंगरूळ वेस खोलेश्वर मंदिराच्या मागच्या साईडला कोणतेही जीवित आली नाही
दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे खोलेश्वर मंदिराच्या मागच्या साईडला असलेल्या कुठाराच्या गंजला आग लागल्यामुळ चार ते पाच गंजी आगीमध्ये जळून खाक झाल्या जवळजवळ पाच ते सहा लाख नुकसान अंदाजी वर्तविण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती तात्काळ नगरपरिषद अग्निशामक दल कारंजा यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले त्यामुळे जीवित हानी टळली त्यावेळी अग्निशामक अधिकारी बाथम साहेब व कार्यरत असलेले चालक बाळू कटोये फायरमन शुभम झोपाटे, नरेंद्र भोयर आणि शिपाई बिस्मिल्ला खान त्यावेळी आजीवन नियंत्रण मिळण्यासाठी यांनी परिश्रम घेतले
नेहमी आपल्या सेवेत
श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपातकालीन पथक कारंजा लाड