नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख
नेर तालुक्यातील माणिकवाडा येथिल फकिरजी महाराज देवस्थान येथे दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी यांना कापूस उत्पादकांन पासून गठांण तयार करून उत्पादनात वाढ कशी होणार या करिता शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम ॲग्री प्लॅन फार्मर प्रोडूसर कंपनी आणि एम.सी.एक्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम अध्यक्ष दक्षा जानी मॅडम कॉटन मॅनेजर मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड असुन प्रमुख उपस्थिती प्रवीण आंबीलकर सीईओ ऍग्री प्लान फार्मर प्रोडूसर कंपनी किरण फिरके डायरेक्टर, लक्ष्मण वानखडे अध्यक्ष समता बहुउद्देशीय संस्था नेर, राऊत मॅडम यांच्या उपस्थित दक्षा जानी मॅडम कॉटन मॅनेजर यांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले.
त्य़ांनी शेतकरी यांना सांगितले की
कापूस चे शेतकरी फक्त शेतकरी नाही राहून ( MCX ) मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड बरोबर जोडून कॉटन गटांच्या डिलिव्हरीच्या कार्य करू शकतील त्यासाठी कापूसचे शेतकरी ला चे माध्यम फार्मर प्रोड्युसर कंपनी चे माध्यम मध्ये जोडून स्वतःचे कापूसचे मूल्यवर्धन करून जॉब बघ नजीकचे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मधून कापूस मधून गटांच्या कॉन्ट्रॅक्ट करून ते संपर्क एम.सी.एक्सचे व्हेअर हाऊस नागपूर चे एम.सी.एस चे वेअर हाऊस यवतमाळ डिलिव्हरी सेंटर मधून आर्मी वर्धा हिंगणघाट असं १०० किलोमीटर रेडियस यवतमाळ चे आहे तिकडे वेअरहाऊस मध्ये गाठ भरून हेजिंग करू शकते गाठच्या डिलिव्हरी कॉटन कॅन्डीचा नवीन मॉडीफाय केलेली कॉलिटी ची गाठ वेअर हाऊस मधून भरून एप्रिल २०२३ जून २०२३ आणि ऑगस्ट २०२३ बाय मंथली कॉन्ट्रॅक्ट मध्ये पोझिशन घेऊन डिलिव्हरीच्या कार्य करू शकते आणि ते मधील मार्केटिंग म्हणजे की ॲक्शन बरोबर जोडून वेअरहाऊस मध्ये माल भरून डिलिव्हरी करेल ते पर्यंत मार्केटिंग रिलेटेड जे पण खर्च आहे जसं वेअर हाऊसिंग बाळा कॉलिटी टेस्टिंगचे लॅबोरेटरी चार्जेस पॅकिंग लोडिंग लोडिंग आणि लोरी जवळचे वेअरहाऊस मध्ये घाट ची भरायचे जे लोरीच्या खर्चा आहेत ५०% ते सगळं आणि ब्रोकरेज फी असेल डिमॅट डिमॅट करायच्या खर्च असेल मग तो मार्केट असेल ते सगळे रिमेर्समेंट ते सगळे खर्चे मार्केटिंग रिलेटेड जे खर्च एक्शन बरोबर जोडून आहेत ते नंतर करून ते खर्चा परत भेटू शकते ते मोठी सवलत सेबी फरगॉन फी एमसीएक्स ला ॲग्री मध्ये ॲग्री कमोडिटी मध्ये काम करून जे फी भरायची आहे ते सेबीने माफ केलेली आहे आणि ते फंड एमसीएक्स च्या ते फंड फक्त आणि फक्त शेतकरी एमसीएक्स बरोबर जोडून डिलिव्हरीच्या कार्यकर्ता आहे ते मध्ये मार्केटिंगच्या खर्चा रूमवर्स करायला साठी वापरायचे आहे ते मोठा बेनिफिट कापूसचे शेतकरीला भारत मधी घ्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी जास्तच जास्त शेतकरी कापूसचे प्रत्येक राज्य गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटका पंजाब हरियाणा राजस्थान जेवढे पण शेतकरी आहे शेतकरी बंधू ते तिचे लोकेशन मध्ये जे एफबी असेल ते मधून जोडून कापूसच्या मूल्यवर्धन करून एमसीएक्स मध्ये डिलिव्हरी घेऊन ते सगळे फायदे घेऊ शकते
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने माणिकवाडा येथिल शेतकरी उपस्थित होते