मालेगाव शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या प्रेस नोटनुसार दि.१३/०२/२०२३ रोजी श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगाव शहर उपविभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वर नमुद पोलीस स्टाफ व पंच अशांनी मालेगांव शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसम नामे रिजवान अहमद अश्पाक अहमद शहा, वय-३८ वर्ष, धंदा-गोळी चॉकलेट दुकान, रा.घ.नं.१४८८ सरदार मार्केट जवळ, कुंभारवाडा, मालेगांव याने महाराष्ट्र राज्यात सुंगधीत/स्वादीष्ट तंबाखु, सुपारी, गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध असतांना व सदर पदार्थ मानवी शरीरास सेवनास अपायकारक असल्याचे त्यास माहित असुन देखील त्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अंदाजे १,५७,५६०/- रू. किं.चा गुटखा, पानमसाला हा मालेगांव शहरात विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना जुने बस स्थानक परीसरात मिळुन आला असुन त्याचे विरोधात मालेगांव शहर पोलीस ठाणे येथे सीसीटीएनएस गुरनं.२४/२०२३ भादविकाक ३२८, २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी.ए.बी.नवले हे करीत आहेत.
१,५७,५६०/- रू. किं.चा गुटखा, पानमसाला जब्त
By -
February 14, 2023
0

Tags: